Author Topic: तडका - तह सत्तेसाठीचा  (Read 257 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - तह सत्तेसाठीचा
« on: October 15, 2015, 07:54:46 PM »
तह सत्तेसाठीचा

मनी आपुलकी नसेल तर
मन मनाला टोचू शकतं
मित्राने दगा दिला तर
मित्रत्वही खचु शकतं

बेगडी मैत्री असेल तर
मैत्रीत प्रेम भरत नाही
सत्तेसाठीचा तह म्हणजे
अतुट मैत्री ठरत नाही,..!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता