Author Topic: तडका - दुष्काळात  (Read 344 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - दुष्काळात
« on: October 17, 2015, 06:14:07 AM »
दूष्काळात

कुणी ओरडून सांगितले
कुणी रडू-रडू सांगितले
टिका करत सांगितले कुणी
पाया पडू-पडू सांगितले

विलंब केला नसता इतका
दुष्काळ जाहिर करण्यासाठी
तर नसती आली आपत्तीही
त्या शेतकर्‍यांना मरण्यासाठी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता