Author Topic: तडका - चौकशीचं घोडं  (Read 323 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - चौकशीचं घोडं
« on: October 23, 2015, 07:51:10 PM »
चौकशीचं घोडं

इकडून तिकडं फिरतंय
तिकडून इकडं फिरतंय
कित्तेकांचा तर दावा आहे
तिथे पाणी नक्कीच मुरतंय

आरोप आहेत, पुरावे आहेत
अजुनही का थांबतंय थोडं,.?
कळतंय तरी पण वळत नाही
चौकशीचं का अाडतंय घोडं,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता