Author Topic: तडका - नाराजाचे मनोगत  (Read 342 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,492
तडका - नाराजाचे मनोगत
« on: October 25, 2015, 07:57:43 AM »
नाराजाचे मनोगत

आमचं मस्त चाललंय म्हणा
पण आम्हालाच टोचतं आहे
आमच्याच्याच वागण्यामुळे
आमचं मन खचतं आहे,...

आमच्याचीच कूट नीतीही
आम्हालाच ठकवते आहे
हि मनी पडलेली खंत मात्र
पुन्हा-पुन्हा सतावते आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता