Author Topic: तडका - कर्जाळू जीणं  (Read 310 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - कर्जाळू जीणं
« on: October 27, 2015, 09:05:23 AM »
कर्जाळू जीणं

करपतंय पीक
रानही वाळतंय
दूष्काळानं सारं
काळीज पोळतंय

काळ्या मातीमधी
कसं पिकंल सोनं
ठरतंय जीवघेणं
हे कर्जाळू जीणं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता