Author Topic: तडका - डाळ जप्ती  (Read 246 times)

Offline vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,489
तडका - डाळ जप्ती
« on: October 28, 2015, 07:21:16 PM »
डाळ जप्ती

वाढल्या डाळीच्या भावाने
जनता इथली पीडली आहे
अन् कोट्यावधीची डाळ
गोदामांत पडली आहे,...!

जिथे भांडं फूटेल तिथे
म्हणे डाळीची जप्ती आहे
तरीही सांगा साठेबाजांना
नैतिकता का खुपती आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता