Author Topic: तडका - भांडण तंटे करताना  (Read 300 times)

Online vishal maske

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,491
तडका - भांडण तंटे करताना
« on: October 31, 2015, 07:14:00 PM »
भांडण तंटे करताना

प्रत्येकाचीच भावना असते
"हम नही किसी से कम,..."
म्हणूणच तर पाहिला जातो
"किसमे कितना है दम,..."

कुणाचा कट्टर विश्वास असतो
"झूंड मे तो शुअर आते है"
मात्र एकमेकांस भीडताना
"शराफत के फेवर जाते है,..!"

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

Marathi Kavita : मराठी कविता