Author Topic: शेतकर्‍यांचा संवाद  (Read 881 times)

Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
शेतकर्‍यांचा संवाद
« on: December 16, 2009, 03:38:11 PM »

शेतकर्‍यांचा संवाद

आपणच मद्यसम्राट होऊ
उगीच विदेशी घ्यायची कशाला?
तु बाजरीची गाळ,
मी ज्वारीची गाळतो
उगीच हातभट्टी प्यायची कशाला?

पोटाच्या भूकेला
दारूसोबत जाळता येईल !
ज्वारी-बाजरी संपली की,
पुढे मक्याचीही गाळता येईल !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline shardul

  • Jr. Member
  • **
  • Posts: 186
Re: शेतकर्‍यांचा संवाद
« Reply #1 on: December 19, 2009, 04:45:29 PM »
Good one