Author Topic: फिल्मी तमाशा  (Read 729 times)

Offline suryakant.dolase

  • Jr. Member
  • **
  • Posts: 190
फिल्मी तमाशा
« on: February 11, 2010, 11:07:27 PM »
***** आजची वात्रटिका *****
**********************

फिल्मी तमाशा

आज बंद होईल,
उद्या बंद होईल,
लोकांना वेडी आशा आहे.
चित्रपटांच्या वादावरून
रोज नवा तमाशा आहे.

काहीही असो,कसेही असो,
लोकांसाठी हे जुल्मी आहे !
कुठेतरी मनात येऊन जाते
हा तमाशाही फिल्मी आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,372
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: फिल्मी तमाशा
« Reply #1 on: February 11, 2010, 11:37:25 PM »
its very true ....... लोकांसाठी हे जुल्मी आहे !

Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: फिल्मी तमाशा
« Reply #2 on: February 17, 2010, 04:55:45 PM »
very true......

Offline aspradhan

  • Jr. Member
  • **
  • Posts: 187
  • Gender: Male
  • कविता म्हणजे भावनांचं चित्र!
Re: फिल्मी तमाशा
« Reply #3 on: February 24, 2010, 06:55:23 PM »
प्रत्येक रिलीज़ च्या वेळेस कोणीतरी आडवे येते
नेत्यांच्या स्वभिमानस(!) काहीतरी टोचत   असते
राजनितिक पक्ष्यांच्या अस्तित्वास जाग येते
फिल्मच्या नावावर राजकारण चालत असते