Author Topic: राधा,कृष्ण आणि व्हॅलेंटाईन डॆ  (Read 1276 times)

Offline suryakant.dolase

  • Jr. Member
  • **
  • Posts: 190
***** आजची वात्रटिका *****
*****************************

राधा,कृष्ण आणि व्हॅलेंटाईन डॆ

राधा म्हणाली कृष्णाला,
कान्हा तुझे माझे नाते काय़?
किती व्हॅलेंटाईन डे आले गेले
तुला सांगायला होते काय ?

तेंव्हा कृष्ण उत्तरला,
राधे तु म्हणजे मी;
मी म्हणजे तु.
त्याचा एव्हढा गवगवा कशाला ?
तुझ्या माझ्या प्रेमाला
व्हॅलेंटाईन डॆ हवा कशाला ?

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
apratim....... :)