Author Topic: प्रायव्हेट लिमिटेड  (Read 767 times)

Offline suryakant.dolase

 • Jr. Member
 • **
 • Posts: 190
प्रायव्हेट लिमिटेड
« on: February 20, 2010, 08:18:49 PM »
***** आजची वात्रटिका *****
**********************

प्रायव्हेट लिमिटेड

राष्ट्रपुरूषांची व्यापकता
कावेबाजपणे रोकली जाते.
जात,धर्म,पंथाची चौकट
त्यांच्याभोवती ठोकली जाते.

राष्ट्रपुरूषांच्या कार्याचा असा
गैरफायदा घेऊन जातात !
राष्ट्रपुरूषांसारखे राष्ट्रपुरूष
मर्यादित होऊन जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,159
 • Gender: Female
 • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: प्रायव्हेट लिमिटेड
« Reply #1 on: February 21, 2010, 09:38:49 AM »
Gr8 one.......

Offline aspradhan

 • Jr. Member
 • **
 • Posts: 187
 • Gender: Male
 • कविता म्हणजे भावनांचं चित्र!
Re: प्रायव्हेट लिमिटेड
« Reply #2 on: February 21, 2010, 09:29:57 PM »
भारताच्या इतिहासात हेच सत्य आहे. वास्तववादी कविता .अभिनन्दन !! :(