Author Topic: मायावतींची ’हारा’ किरी  (Read 742 times)

Offline suryakant.dolase

  • Jr. Member
  • **
  • Posts: 190
***** आजची वात्रटिका *****
******************************

मायावतींची ’हारा’ किरी

त्या नोटा,नोटा उरल्या नव्हत्या
त्या नोटांची फुले झाली होती.
सत्काराच्या हाराची बनवाबनवी
सर्वांच्या लक्षात आली होती.

नोटांचे हे असले प्रदर्शन
कुठल्याही क्षणी सार्थ नाही !
कावळे टपलेले असताना
ह्या ’हारा’किरीत अर्थ नाही !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: मायावतींची ’हारा’ किरी
« Reply #1 on: March 18, 2010, 12:14:12 PM »
Very true.......very sad........ :(