Author Topic: संमेलनाचा नैतिक विजय  (Read 733 times)

Offline suryakant.dolase

  • Jr. Member
  • **
  • Posts: 190
संमेलनाचा नैतिक विजय
« on: March 22, 2010, 11:07:32 PM »
***** आजची वात्रटिका *****
*****************************


संमेलनाचा नैतिक विजय

वादाने वाद वाढत गेला
म्हणूनच ही घटका आली.
माणिकचंदच्या गुटख्यातून
संमेलनाची सुटका झाली.

प्रतिष्ठेचे बुरखे असे
टराटरा फाडले पाहिजेत !
सहित्य संमेलनातून
पेताड साहित्यिकही
असेच बाहेर काढले पाहिजेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: संमेलनाचा नैतिक विजय
« Reply #1 on: March 23, 2010, 03:56:31 PM »
Agadi khare....