Author Topic: कविसंमेलनांचे दुर्दैव  (Read 714 times)

Offline suryakant.dolase

 • Jr. Member
 • **
 • Posts: 190
***** आजची वात्रटिका *****
*******************************

कविसंमेलनांचे दुर्दैव

संमेलनात वर्णी लागणे
हा कविंसाठी सट्टा असतो.
तेच कवी,त्याच कविता
बदललेला कट्टा असतो.

नवे काही लिहित नाहीत,
त्याच कविता वाचल्या जातात !
एकमेकांना साह्य केले की,
जुन्याच कविता पचल्या जातात !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline MK ADMIN

 • Administrator
 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,514
 • Gender: Male
 • MK Admin
  • marathi kavita
Re: कविसंमेलनांचे दुर्दैव
« Reply #1 on: March 28, 2010, 08:57:06 PM »
True Fact sir