Author Topic: अमिताभ आणि पाहूणचार  (Read 759 times)

Offline suryakant.dolase

  • Jr. Member
  • **
  • Posts: 190
अमिताभ आणि पाहूणचार
« on: March 26, 2010, 10:08:30 PM »
***** आजची वात्रटिका *****
*******************************

अमिताभ आणि पाहूणचार

अमिताभची उपस्थिती
हेही राजकारण ठरू लागले.
जणू पाहूण्याच्या काठीने
सगळे साप मारू लागले.

पुलाखालचे पाणी असे
पुलावरून जात आहे !
"मे ऑंगणे मे,
तुम्हारा क्या काम हैं?"
कुणी मनातल्या मनात गात आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Marathi Kavita : मराठी कविता