Author Topic: मूर्खपणाचा कळस  (Read 1046 times)

Offline suryakant.dolase

  • Jr. Member
  • **
  • Posts: 190
मूर्खपणाचा कळस
« on: April 01, 2010, 08:53:44 PM »
***** आजची वात्रटिका *****
*******************************

मूर्खपणाचा कळस

सारेच मुर्ख इथे
कुणी्च शहाणे नाही.
हा वारसा मेंढरांचा
तपासून पहाणे नाही.

आपल्या मूर्खपणाची
कुणाला इथे चाड आहे ?
मेंढरांच्या कळपामध्ये
नकली लांडग्यांची वाढ आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड)

Marathi Kavita : मराठी कविता