Author Topic: मद्यार्काचे नवे स्रोत  (Read 785 times)

Offline suryakant.dolase

  • Jr. Member
  • **
  • Posts: 190
मद्यार्काचे नवे स्रोत
« on: April 07, 2010, 01:00:16 PM »
***** आजची वात्रटिका ******
*********************************

मद्यार्काचे नवे स्रोत

दारूचा नवा साठा
करवंदाच्या जाळीत असेल.
करवंदांच्या जाळी-जाळीत
कुणी दारू गाळीत असेल.

डोंगरी मैनेच्या स्वागताला
अंगूर की बेटी आतूर आहे !
जांभूळ पिकल्या झाडाखाली
चिक्कूही काजूला फितूर आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा (बीड).  

Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,159
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: मद्यार्काचे नवे स्रोत
« Reply #1 on: April 14, 2010, 11:02:55 AM »
 :( :( :( :(