Author Topic: तू मात्र अजून तशीच आहेस  (Read 997 times)

Offline Bhavna Bhalchandra khot

  • Newbie
  • *
  • Posts: 2
मात्र तू अजून तशीssच आहेस


फक्त केस पांढरे झाले आहेत
खळी जाऊन सुरकुत्या आल्या आहेत
मात्र तू अजून तशीssच आहेस


कमर वाकली आहे
तोंडात कवळी आली आहे
मात्र तू अजून तशीssच आहेस


डोळ्यात मोतीबिंदू झाला आहे
वयाने पन्नासी गाठली आहे
 मात्र तू अजून तशीssच आहेस



 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा वजा पाच किती ?  (answer in English):