पाठवते सुक्या ओठी
तिला प्रेयसी म्हणू नये
आखडला हात उधारीसाठी
त्याला मित्र कधी म्हणू नये
ज्यामध्ये नाही मेहुणी
तिला सासुरवाडी म्हणू नये
नाही सुंदर आयटम मुलगी
त्याला कॉलेज कधी म्हणू नये
नाही थोडी रडारडी
त्याला टी.वी सिरियल्स म्हणू नये
नाही करीत कोणास रिप्लाय
त्याला नेटफ्रेंड कोणी म्हणू नये
लाज विसरला मनाची
त्याला कवी म्हणू नये
कामधंदा सोडून कविता वाचे
त्याला शहाणा कोणी म्हणू नये ..............
धीरज.............................