
सप्रेम नमस्कार,
साप्ताहिक सूर्यकांती...वात्रटिकांचा नजराणा
चा हा १० वा अंक सोबत जोडलेला आहे.
अंक वाचा प्रतिक्रिया कळवा...मित्रांनाही पाठवा.
आपण हा अंक
http://weeklysuryakanti.blogspot.com/इथेही वाचून ई-वाचनाचा अनोखा अनुभव घेऊ शकता.
यापूर्वीचे सर्व अंक आपण
http://sites.google.com/site/suryakantdolase/vatratika येथून डाऊनलोड करू शकता.
नेहमी प्रमाणेच सहकार्य अपेक्षित आहेच.
कळावे,
आपला
सूर्यकांत डॊळसे,९९२३८४७२६९
संपादक-सा.सूर्यकांती
सूर्यकांती-ई-प्रकाशन
पाटोदा (बीड)महाराष्ट्र
email-suryakant.dolase@gmail.com
_________________
मित्रांनो,
माझ्या रचना.....माझा आवाज....एक अनोखा काव्यनुभव !!
अनुभवण्यासाठी क्लिक करा
http://swar-suryakanti.blogspot.com/