Author Topic: राष्ट्रवादीचा झेंडा  (Read 2056 times)

Offline suryakant.dolase

  • Jr. Member
  • **
  • Posts: 190
राष्ट्रवादीचा झेंडा
« on: September 07, 2010, 01:10:29 PM »
***** आजची वात्रटिका *****
*********************

राष्ट्रवादीचा झेंडा

राष्ट्रवादीच्या जन्माचे निमित्त
विदेशीचा मुद्दा आहे.
राष्ट्रवादीची शाखा तर
अमेरिकेतसुद्धा आहे.

खाली देशीवादाचे मूळ
वर विदेशीचा शेंडा आहे !
कसा का होईना मराठी माणसाचा
अटकेपार झेंडा आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा (बीड)  

Marathi Kavita : मराठी कविता