अभिनंदन !
साप्ताहिक सुर्याकांती वात्रटिका नजराणा अंक १५ वा वाचला.खूप छान वाटले. खूप आवडला.खास करून शैक्षणिक स्थिती, सोनिया ते गांधी, बैलांचे मनोगत, भावनिक कोमलता या वात्रटिका खूप आवडल्या. सगळ्याच विनोदासह विचारही करायला भाग पाडतात. खूप खूप अप्रतिम.धन्यवाद.
भारती