Author Topic: काही वर्षांनी सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती...  (Read 17883 times)

Offline nphargude

  • Newbie
  • *
  • Posts: 40
  • Gender: Male
काही वर्षांनी सरकारी नोकऱ्यांच्या जाहिराती...

*उपोषण करणारे उमेदवार भरती...
- शिक्षण अट काही नाही..
- दिसायला कसाही असावा..
- वादातील विधाने करण्यात माहीर असावा..
- एक दोन उपोषण केले असल्यास प्राधान्य..
- स्वताची संघटना असली तर उत्तम..
- मासिक भत्ता दिला जाईल..
- दुसऱ्याचे उपोषण मोडून काढणारा असावा..


*भ्रष्टाचार करणारे पाहिजेत..
- शिक्षण खूप हवे.. (कारण जास्त शिक्षण जास्त भ्रष्टाचार)
- सांभाळून घेणारा असावा..
- कोणतेही परदेशी बँक account असल्यास प्राधान्य.. (त्यातल्या त्यात स्विस बँक account)..
- घोटाळा करताना कोणालाहि घाबरणा नसावा..
- मागील पिढीतील कोणी याच मार्गाचे (धंद्यात) असलेस उत्तम..
- सगळे करून पुन्हा नवीन करण्यास उत्सुक असल्यास खूपच उत्तम...


Offline gaurig

  • Full Member
  • ***
  • Posts: 983
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....


Offline salunke.monika

  • Newbie
  • *
  • Posts: 38
kharach kahi varshani hich vel yeail

deepak piwal

  • Guest



PINKY BOBADE

  • Guest

Offline nphargude

  • Newbie
  • *
  • Posts: 40
  • Gender: Male

Nilesh alande

  • Guest
Aftr some days,,,,,curption jindabad......

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):