Author Topic: शोना तुझ्या प्रेमात मी काय काय झालो...!!  (Read 7921 times)

शोना तुझ्या प्रेमात मी काय काय झालो...!!

शोना जेव्हा पासून मी,
तुझ्या प्रेमात नापास झालो,
कधी DOCOMO कधी VADAFONE,
तर कधी UNINOR झालो.....

असा काही कठीण वेळ,
घालवला मी एकटेपणाचा,
कधी FACEBOOK कधी TWITTER,
तर कधी GMAIL झालो.....

सैरावैरा भटकत फिरत होतो,
विरहाच्या दुःखाने चोहीकडे,
कधी CAR कधी BUS,
तर कधी LOCEL-TRAIN झालो.....

कित्येकदा विकल्या गेलोय,
प्रेमाच्या या खोट्या बाजारात,
कधी WHOLESALE कधी RETAIL,
तर कधी RESALE झालो.....

पुन्हा प्रयत्न केला प्रेमाची,
नविन खेळी खेळायची,
कधी DHONI कधी SEHWAG,
तर कधी SACHIN झालो.....

कधीच नाही मिळाले माझे,
निस्सम खरे प्रेम मला,
कधी JOSHYA कधी VISHU,
शेवटी DAGDU चा DEVDAS झालो.....
:-D  :-)  ;-)  :-)  :-D

_____/)___/)______./­¯”"”/­’)
¯¯¯¯¯¯¯¯¯\)¯¯\)¯¯¯’\_„„„„­\)

स्वलिखित -
दिनांक २९-०१-२०१४...
दुपारी ०५,०९...
© सुरेश सोनावणे.....

Marathi Kavita : मराठी कविता


Amita34567

  • Guest

Offline amit5

  • Newbie
  • *
  • Posts: 4
itka kahi jhalas premat,
kadhi ek khara priyakar hou shaklas nahi  ka mitra............................... :D

Offline कवि । डी.....

  • Jr. Member
  • **
  • Posts: 165
  • Gender: Male
  • कवितेसाठी जन्म आपुला
छानच. ........ :'( :'( :'(