Author Topic: ही कविता फक्‍त मला फोन करण्‍या-याला........!  (Read 6567 times)

Offline Vikki Patil Bacchav (Vikki-009)

 • Newbie
 • *
 • Posts: 23
 • Gender: Male
ही कविता फक्‍त मला फोन करण्‍या-याला

काल पर्वा पासून सरखा
एक अनओळखी नंबरचा Msg येतो हे,
नाव विचारलतर सांगत नाही
अणि सारखाच Call करतो हे.

पहील्‍या MSg ला
"तुझी कविता मला मिळाली अस सांगतो हे",
दुस-या MSg ला तर चंक्‍क I Love You म्‍हणतो हे.

मी पुन्‍हा विचारले कोण तु
तुझे नाव काय आहे,
तो म्‍हणतो तु मला ओळखल नाही
तु तर माझाच विक्‍की आहे.

वारंवार Call करायचा
Received केला तर
काहीच नाही बोलायचा.

शेवटी मी त्‍या नंबरचे Call, Msg चे
उत्‍तरच नाही दीले,
तरीही त्‍या नंबरचे Call, Msg बंदच नाही झाले.

त्‍या नंबराकडे मी थोडे
दुर्लंक्ष केले
आदल्‍या दीवशी पुन्‍हा मात्र
नाव विचारले.

उत्‍तरात तो
'"प्रेम" जे तुला नकोस हे' असे सांगुन गेला,
नंतर मग त्‍याचा Msg नाही आला.

जाता जाता मात्र त्‍याने
माफी मागीतली आणि मला मुर्ख म्‍हणुन गेला,
हाच तो शब्‍द जो मला आवडला
कारण तो खरच माझे कवितेतले
मुर्खपणा दाखऊन गेला.

अजुनही तो जर मला
ओळख नाही देणार,
तर मी त्‍याचा नंबर Facebook वर टाकणार.

विक्‍की बच्‍छाव
Vikki-009

Marathi Kavita : मराठी कविता


hhahahahahaa.....khup chan ..... pan  hi prem kavita  nahi  ahe ....  hi  vinodi kavite madhe  post karayla  havi  vicky

ssanjana

 • Guest
mala kahich nahi kalle ...... :o :o :o :o :o :o ::) ::) ::)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
sorry pan kavitet kay sangitlay te kalal nahi

Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
पाच अधिक नाऊ अधिक शून्यं  किती ? (answer in English number):