Author Topic: एक इंटरनेट प्रेम कथा... ;)  (Read 17341 times)

Offline chetant087

  • Newbie
  • *
  • Posts: 48
  • Gender: Male
    • माझा ब्लाग -


त्या दिवशी तिला,

फ्रेंड रिक्वेस्ट पाठवला,

तिने accept पण केला,

आणि आमचा chatting   सुरु झाला....  ;)



गेले दिवस चार - पाच...

राहू ना गेले मलाच...

न वेळ घालवता म्हणालो मी तिला-

" I Love You"

"आवढतेस खूपच तू -

देशील का दिल तुझा, मला तू.... "



सुन्न होउन काही वेळ....

एकदाच खिदकन हसाली....

भिती वाटली मला.. खरंच...--

कुठे वेढी तर नाही झाली ? ?  ?     ???



थोड्या वेळानंतर तिची हँसी थांबली...

त्यनंतर smiley पाठवत म्हणाली--

"माझ्याशी बोलता असे का वाटले तुला... ? ?

जर मी असे काही सांगितले असेन तर - माफ कर मला...

पण मी असे काही बोललि असे काही आठवत नाही मला.... :-\

मी काहीच करु शकत नाही जर " Infatuation "  झाला असेल तुला...


            आपण फ्रेंड्स राहू शकतो - 'जर काहि प्राब्लेम नाही तुला'...
           
            तुझी  online hunt  चालू दे जर Girl friend  हवी असेल तुला...."



त्या दिवसातून बनलो मी तिचा Friend

आता परत शोधत आहे नवीन Girl Friend....    :P
 

- चेतन ;)


Marathi Kavita : मराठी कविता


Offline gaurig

  • Full Member
  • ***
  • Posts: 983
  • Gender: Female
  • हसते हसते कट जाये रस्ते, जिन्दगी यूही चलती रहे....
Re: एक इंटरनेट प्रेम कथा... ;)
« Reply #1 on: July 14, 2011, 02:52:59 PM »
wa wa ....खुपच छान....:)

Offline chetant087

  • Newbie
  • *
  • Posts: 48
  • Gender: Male
    • माझा ब्लाग -
Re: एक इंटरनेट प्रेम कथा... ;)
« Reply #2 on: July 14, 2011, 07:23:44 PM »
thank you gaurig :)

Offline Pravin5000

  • Jr. Member
  • **
  • Posts: 179
  • Gender: Male
Re: एक इंटरनेट प्रेम कथा... ;)
« Reply #3 on: November 18, 2011, 03:49:31 PM »
aahaaaa what a lovestory...... :)

Offline chetant087

  • Newbie
  • *
  • Posts: 48
  • Gender: Male
    • माझा ब्लाग -
Re: एक इंटरनेट प्रेम कथा... ;)
« Reply #4 on: November 23, 2011, 10:31:09 PM »
Thank you Pravin!!

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):