Author Topic: **असल काय नसल काय **  (Read 3117 times)

Offline विजय वाठोरे सरसमकर

  • Jr. Member
  • **
  • Posts: 136
  • Gender: Male
  • विजय वाठोरे सरसमकर
**असल काय नसल काय **
« on: June 27, 2015, 06:02:32 PM »
**असल काय नसल काय **

असल काय नसल काय
वयात आल कि प्रेमाकडे वळतात पाय

रस्त्यात भेटताच म्हणतात हाय
पण चोरून लक्ष ठेवतात कुणी बघतय कि काय

म्हणतात एकमेकांना मी तुला कधी अंतर देणार नाय
कारण हेच तर कलियुग हाय

आजचा जमानाच नवीन आलाय
म्हणूनच तर प्रेमाचा बाजार झालाय

प्रत्येकजन प्रेमासाठी आसुसलाय
त्यासाठी मोकाट कुत्र्यागत पिसाळलाय

जीवाभावाच प्रेम तुझ्यावर हाय
तुझ्याशिवाय मला कुणीच नाय

अस म्हणत म्हणत शेवटी
एकटाच रिकामा जाय .

                   विजय वाठोरे सरसमकर
                   9975593359 
 

Marathi Kavita : मराठी कविता