Author Topic: 17व वर्ष  (Read 5415 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
17व वर्ष
« on: July 09, 2014, 03:15:11 PM »

मॅट्रिकमधून ढकलपास झाली
शाळेतली कारटी मॉडर्न झाली
सायकल सोडुन स्कूटी आणली
बापाची अर्धी पेमेँट उडवली
हूशार पोरगी चोरटी बनली
आईच्या पाकिटातून एक नोट काढली
स्कार्फ बांधुन स्कूटी रस्त्याला लागली
धावता-धावता स्कूटी बंद पडली
अँटिट्यूड पाहून कोणी लिफ्टच नाही दिली
कॉलेज सोडुन गाडी गॅरेजला आली
एकटी पोरगी चांगलीच परेशान झाली
मेक अप ची आता सोय नाही उरली
17 वर्षाची पोरगी ढसा ढसा म्हशीसारखी रडली...


Marathi Kavita : मराठी कविता