Author Topic: 3rd क्लास प्रेमभंगाचा..  (Read 11339 times)

Offline shashank pratapwar

 • Newbie
 • *
 • Posts: 35
3rd क्लास प्रेमभंगाचा..
« on: May 24, 2012, 11:59:21 PM »
   दर्द ऐ दिल कविता पाडून पाडून,
घरात वाढलाय कागदांचा रतीफ.

देवदास पाहून उत आला,
घशात ओतली white mischief.

पंकज उदास ची CD लावून,
दाढी वाढवुन स्मरतो प्रीत.

मित्रांची रात्रीची झोप उडवून,
स्टोर्या सांगुन डोक किट्ट.

खात नाही खाऊ देत नाही ,
आंघोळ पण करत नाही नीट.

असल्या 3rd क्लास प्रेमभंगाचा,
आता मनापासून आलाय वीट.

- शशांक प्रतापवार

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: 3rd क्लास प्रेमभंगाचा..
« Reply #1 on: May 25, 2012, 10:13:37 AM »
 ;D ;) ;D ......

Offline Yogesh Dalvi

 • Newbie
 • *
 • Posts: 15
Re: 3rd क्लास प्रेमभंगाचा..
« Reply #2 on: March 07, 2013, 09:13:30 AM »
 :D :D :D 8)

Offline shubhangi nar

 • Newbie
 • *
 • Posts: 35
Re: 3rd क्लास प्रेमभंगाचा..
« Reply #3 on: March 11, 2013, 02:37:53 PM »
 :D :D ;D