Author Topic: मला Fast-Food खायची सवय झाली....  (Read 2568 times)

Offline SONALI PATIL

  • Jr. Member
  • **
  • Posts: 65
मला Fast-Food खायची सवय झाली....

मला Fast-Food खायची सवय झाली,
मला Fast-Fast शिवाय आता जमतच नाही.
Fast-Fast खायच अन,
out-put काढायच....
आता सगळ कस ईस्टंट झालय...
पटापट सगळ डिझॉव्ल झालय.
ATM आल, आता NET आल,
क्लिक केल की out put आल.
          मला Fast-Food खायची सवय झाली,
          मला Fast-Fast शिवाय आता जमतच नाही.
Fast -Fast वाढले वजन माझे,
घरचे सगळे हैरान झाले.
Fast-Food खाऊन खाऊन मोटुराम झालो.
          बटने शर्ट-प्याटंची तूटतच गेली....
          माय बिचारी बटने बसवुन बसवुन हैरान झाली....
रोज-रोज येतात स्वप्नात प-या...
उठुन बघतो तर सुकलेल्या कळया.
          मला Fast -Food खायची सवय झाली,
          मला Fast-Fast शिवाय जमतच नाही.
सांग न मला तु हो की नाही,
मागे मागे फिरायला रिकामा नाही.
हो मनशील तर
वाजवुन टाकु Band.[ब्यांन्ड]...
नाही म्हनशील तर हरकत नाही.
पुढे लाईन मारायला रिकामा होईल.
         सगळ कस मला Fast-Fast पाहीजे,
         In-put केल की Out-put पाहीजे.
तुझ्या मागे मागे लागुन,
मी म्हतारा होईल.
लग्नाच स्वप्न अधुर राहील....
कॉलेजात जाण्या साठी,
किती किती केल्या दहावीत वा-या मी,
कसा तरी आता क्लियर झालोय...
कॉलेजला मिरवायला फिट मी झालोय.
        किती किती केले प्रेमाचे Out-put मी,
        सगळेच कशे ते Delete झाले.
रम्याला दोन..बब्याला तीन चार Like पण आले,
माझ्या नशिबी का संन्यास आले....
पोरींच्या बाबतीत रिझेक्ट झालो.
        मला Fast-Food खायची सवय झाली,
        मला Fast- Fast करायची सवय झाली.
ढासु नव्या नव्या आयडीया,
नेटवर शोधू लागलो...
ईंनस्टन्ट वेट लॉस वर
ऑर्डर देउन बसलो...
Fast-Fast ऑर्डर बूक मी केले....
तरी वेट काय लॉस नाही झाले.
        बाबा कडे गेलो मी
        फुस- फुस केले...
        घास-फुस खाऊन मी
        वेट लॉस केले.......


[/list]
« Last Edit: April 04, 2014, 12:09:41 PM by SONALI PATIL »