Author Topic: प्रेमाच Learning License  (Read 3178 times)

Offline Ravi kamble

  • Jr. Member
  • **
  • Posts: 106
प्रेमाच Learning License
« on: May 14, 2015, 01:05:39 PM »
प्रेमाच Learning License

रस्त्यावरुन जाताना
नजर तिच्यावर पडली
लगेच एजंट ला गाठुन
तीची कागद पत्र काढली

काय सांगु तुम्हाला
त्या एजंट चा भाव
नुसत्या कागद पत्रासाठी
सगळा पगार संपवला राव

प्रेमाच तिच्या
नुसत्या Learning License साठी
सराव करून करून
दुखली माझी पाठी

सोडला मी नाद
आता Learning License चा
दर्शन झाले जेंव्हा
तिच्या पक्क्या License चा

Marathi Kavita : मराठी कविता