Author Topic: मेकअप करून गाडी मधून...  (Read 12158 times)

Offline Sadhanaa

 • Jr. Member
 • **
 • Posts: 311
मेकअप करून गाडी मधून...
« on: January 14, 2013, 07:31:09 AM »
मेकअप करून गाडी मधून
   एक श्रीमती चालली होती
हात एकीकडे काढून ती
   दुसरीकडे गाडी वळवत होती
विलक्षण ते दृष्य पाहून
   एक शिपाई समोर आला
उलटा हात दाखविला म्हणून
   म्हणाला आता भरतो खटला
श्रीमती ती म्हणाली त्याला
   हात कुठे दाखवित आहे
नखांना लावलेला ओला रंग
   जाता  जात वाळवित आहे
ऐकून वाक्य पाहून नखरा
   शिपाई तो हतबद्ध झाला
तोंडा मध्ये बोट घालून
   गेलेली गाडी पहात बसला 

                                       रविंद्र बेंद्रे
ही चित्र-कविता स्वरुपात पहायची असल्यास कृपया येथे क्लिक करा .
Please Click on this
http://ravindrabendre.blogspot.com/2013/01/blog-post_5482.html

Marathi Kavita : मराठी कविता


Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: मेकअप करून गाडी मधून...
« Reply #1 on: January 14, 2013, 12:12:24 PM »
ha ha ha  :D

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: मेकअप करून गाडी मधून...
« Reply #2 on: June 18, 2013, 04:01:42 PM »
मस्तच आहे  :D :D :D

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: मेकअप करून गाडी मधून...
« Reply #3 on: June 18, 2013, 05:29:13 PM »
 :D :D :D

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: मेकअप करून गाडी मधून...
« Reply #4 on: June 19, 2013, 03:28:28 PM »
मस्तच... :D :D :D