Author Topic: गोरी बायको कश्यासाठी ?  (Read 12314 times)

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
गोरी बायको कश्यासाठी ?
लोकांनी पाह्ण्यासाठी
आपल्यावर जळण्यासाठी
त्यांना जळतांना  पाहून
आपण खुश होण्यासाठी .
गोरी बायको कश्यासाठी ?
समारंभी मिरवण्यासाठी
गर्दीत सांभाळण्यासाठी
सांभाळतांना तिला तसे
गर्दीत हिरो ठरण्यासाठी
गोरी बायको कश्यासाठी ?
गोरी पोर होण्यासाठी
कष्ट त्यांच्या लग्नाचे
आपोआप टाळण्यासाठी
गोरी बायको कश्यासाठी ?
कुणा विसरून जाण्यासाठी
तुझ्याहून सुंदर गोरी ...
असे काही जिरवण्यासाठी


विक्रांत प्रभाकर

« Last Edit: April 19, 2014, 01:13:33 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: गोरी बायको कश्यासाठी ?
« Reply #1 on: June 01, 2013, 03:52:24 PM »
कुणा विसरून जाण्यासाठी
तुझ्याहून सुंदर गोरी ...
असे काही जिरवण्यासाठी ........

क्या बात :) :) :)

Offline केदार मेहेंदळे

 • Hero Member
 • *****
 • Posts: 2,674
 • Gender: Male
 • मला कविता शिकयाचीय ...
Re: गोरी बायको कश्यासाठी ?
« Reply #2 on: June 03, 2013, 12:08:20 PM »
he he he
 

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
Re: गोरी बायको कश्यासाठी ?
« Reply #3 on: June 04, 2013, 01:05:19 AM »
 :D

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: गोरी बायको कश्यासाठी ?
« Reply #4 on: June 06, 2013, 08:42:45 PM »
thanks

Offline Madhura Kulkarni

 • Full Member
 • ***
 • Posts: 578
 • आवडते कविता, कवितेचा प्रत्येक शब्द, मला गद्यात जगणे, आहे आता निषिद्ध
Re: गोरी बायको कश्यासाठी ?
« Reply #5 on: June 07, 2013, 10:04:44 AM »
:D  :P  :D

Offline naveen_c82

 • Newbie
 • *
 • Posts: 3
Re: गोरी बायको कश्यासाठी ?
« Reply #6 on: June 07, 2013, 05:51:42 PM »
gori bayko kashasathi.
tuzya saarkhyala kon deyeel?
asa mhananarya mitranna
jalavnyasaathi

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: गोरी बायको कश्यासाठी ?
« Reply #7 on: June 17, 2013, 02:02:12 PM »
thanks

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: गोरी बायको कश्यासाठी ?
« Reply #8 on: June 18, 2013, 03:48:01 PM »
 मस्तगोरी बायको कश्यासाठी ?
कुणा विसरून जाण्यासाठी
तुझ्याहून सुंदर गोरी ...
असे काही जिरवण्यासाठी..... मस्त लिहिलं .. पण.............?

Offline विक्रांत

 • Hero Member
 • *****
 • Posts: 1,550
Re: गोरी बायको कश्यासाठी ?
« Reply #9 on: June 18, 2013, 05:18:46 PM »
पण ..........होय मान्य आहे .