Author Topic: एकाच प्याला घेईन मानतो माईला  (Read 5301 times)

Offline Rahul dhakne

 • Newbie
 • *
 • Posts: 9
एकाच प्याला घेईन मानतो माईला
पण बसल्या वर नाही कस म्हणू मी पियाला 
थोडी थोडी मानता मानता जाली आता जास्त
मग काय अमची मेहेफील जमते मस्त


जाम मजा येते चिकन कंटकी खाईला
मग  बसलोच आहे तर नाही कस म्हणू आणखीन एक पेक घेईला
नैन्ठी नैन्ठी मानता मानता जाली आखी कोटार...
होटेल वाला म्हणतो बंद करायचं आहे शेठर

एकाच प्याला घेईन मानतो माईला.....
आता बाराला आमचा कोठा
मालक आता तरी उठा..................

एकाच प्याला घेईन मानतो माईला.....( राहुल ढाकणे )

Marathi Kavita : मराठी कविता


Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
चढवूनच केली का कविता ?शब्दात चुका बऱ्याच आहेत  :D :D

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
sunita....ata ek quarter zhalyavr yapesha adhik lihita yel ka..?...
hahahahahahahahahahaa.......

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
खरं आहे रुद्र ! :D :D

Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!