Author Topic: आणि माझी वाट लागली  (Read 8650 times)

Offline Rahul dhakne

 • Newbie
 • *
 • Posts: 9
आणि माझी वाट लागली
« on: July 04, 2013, 05:47:00 PM »
लहान पणी शाळेत जायचं जीवार आल,
मित्र आणि मी म्हणून बाहेर फिरायला गेलो
फिरता फिरता मास्तरनी पाहिलं
आणि माझी वाट लागली ..:( :( :(
 
प्राथमिक मधून मधमिक मध्ये तर आलो
आणि गृहपाठचा नावा खाली क्रिकेट खेळत बसलो
दुसर्या दिवशी मास्तरनी गृहपाठ विचारला
आणि माझी वाट लागली :( :( :(

झाल गेल विसरून गेलो .
कसे बसे दहावीला आलो
घटक चाचणीला बाईनी माजी चिट्ठी पकडली
आणि पुन्हा माझी वाट लागली.... :( :( :( :(

चिठ्या  मारून का होईना दहावी पास झालो
आणि जीन्स टीशर्त  घालून कॉलेजात आलो
कशी बशी एक मुलगी प्रेमात फसवली
बाहेर फिरायला गेलो आणि बाबांनी पहिली
आणि शेवटी कायमची माझी वाट लागली..   :( :( :(   
            राहुल ढाकणे                   

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: आणि माझी वाट लागली
« Reply #1 on: July 05, 2013, 10:45:16 AM »

Rahul ...

चिठ्या  मारून का होईना दहावी पास झालो
आणि जीन्स टीशर्त  घालून कॉलेजात आलो
कशी बशी एक मुलगी प्रेमात फसवली
बाहेर फिरायला गेलो आणि बाबांनी पहिली
आणि शेवटी कायमची माझी वाट लागली..

छान...... :D :D :D

Offline rudra

 • Full Member
 • ***
 • Posts: 879
 • Gender: Male
 • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
  • My kavita / charolya
Re: आणि माझी वाट लागली
« Reply #2 on: July 05, 2013, 12:51:04 PM »
hahahahahahahahahahaha.....tuzhi kavita vachun mazhi vaat lagli...boss alaa...

Offline Rahul dhakne

 • Newbie
 • *
 • Posts: 9
Re: आणि माझी वाट लागली
« Reply #3 on: July 11, 2013, 09:42:45 AM »
 thakx milind sir

Offline Rahul dhakne

 • Newbie
 • *
 • Posts: 9
Re: आणि माझी वाट लागली
« Reply #4 on: July 11, 2013, 09:43:56 AM »
sorry rudra sir maja mule tumchi vat lagli :D

सुधीर

 • Guest
Re: आणि माझी वाट लागली
« Reply #5 on: July 13, 2013, 08:18:44 AM »
चिठ्या  मारून का होईना दहावी पास झालो
आणि जीन्स टीशर्त  घालून कॉलेजात आलो
कशी बशी एक मुलगी प्रेमात फसवली
बाहेर फिरायला गेलो आणि बाबांनी पहिली
आणि शेवटी कायमची माझी वाट लागली..

.........................................

नंतर शंभर जागी केले अर्ज नोकरीकरता
एके ठिकाणी लागला खडा
 रुजू झालो नोकरीवर
लग्न केले, लेकुरे झाली
खर्डेघाशी केली चाळीस वेर्षे
- रीतीने ऐशा मी वाटेला लागलो.

Offline sweetsunita66

 • Full Member
 • ***
 • Posts: 862
 • Gender: Female
 • प्रेमा साठी जगणे माझे ।
Re: आणि माझी वाट लागली
« Reply #6 on: July 14, 2013, 12:07:24 PM »
छान विनोद  :D

Offline Maddy_487

 • Jr. Member
 • **
 • Posts: 145
 • Gender: Male
Re: आणि माझी वाट लागली
« Reply #7 on: July 23, 2013, 10:43:10 PM »
 :D :D :D