Author Topic: कविता काहि सुचेना.......  (Read 5150 times)

Offline rahul.r.patil

 • Newbie
 • *
 • Posts: 18
कविता काहि सुचेना.......
« on: July 30, 2013, 04:16:25 PM »
कवितेचे लिहिताना यमक |
काहिच कळले नाही गमक,
छातीत भरली ऐकून धमक ,
यात नाही मिरची, नाही नमक ||

कुटला मसाला शब्दांचा |
सोबत मारा म्हणींचा,
लय आला मोटार धुरांचा,
पण सुगंध नाही सुरांचा ||

शब्द प्रयोग पाहिला कविं चा |
कधी 'मिलिंद'चा कधी 'सुनिता'चा,
तरीपण तोल गेला काव्याचा,
अण यमक नाही जुळला  धडधडीचा ||

कसं लिहाव कवितेला |
पटेल का? वाचकांच्या भावनेला,
काय कळेना मनाला,
वाटलं.... डोक आपटावं दगडाला ||

दिवस उलटले वर्षे गेली |
पण कविता नाही हाती आली,
काव्याचा निरोप घेताना,
आसवे नयनि ओघळली....||

.         - राहूल रा.पाटिल.
       दि. २९ जूलै २०१३
« Last Edit: July 30, 2013, 04:20:34 PM by rahul.r.patil »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline मिलिंद कुंभारे

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,417
 • Gender: Male
 • ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता!
Re: कविता काहि सुचेना.......
« Reply #1 on: July 31, 2013, 03:34:13 PM »
यमक जुळले र .......... :)

विद्या

 • Guest
Re: कविता काहि सुचेना.......
« Reply #2 on: August 05, 2013, 01:55:25 AM »

काव्याचा निरोप घेताना,
आसवे नयनि ओघळली....||

......................................गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का
जा मुली जा, दिल्या घरी तू सुखी रहा

- पी. सावळाराम


---------------------------------


गंगा जमुना डोळ्यांत उभ्या का
जा कवी जा, जुळवत यमके सुखी रहा

Offline rahul.r.patil

 • Newbie
 • *
 • Posts: 18
Re: कविता काहि सुचेना.......
« Reply #3 on: August 05, 2013, 01:43:57 PM »
Thankyou so much....

amol bhoir

 • Guest
Re: कविता काहि सुचेना.......
« Reply #4 on: August 09, 2013, 01:17:03 PM »
कवितेचे लिहिताना यमक |
काहिच कळले नाही गमक,
छातीत भरली ऐकून धमक ,
यात नाही मिरची, नाही नमक ||

कुटला मसाला शब्दांचा |
सोबत मारा म्हणींचा,
लय आला मोटार धुरांचा,
पण सुगंध नाही सुरांचा ||

शब्द प्रयोग पाहिला कविं चा |
कधी 'मिलिंद'चा कधी 'सुनिता'चा,
तरीपण तोल गेला काव्याचा,
अण यमक नाही जुळला  धडधडीचा ||

कसं लिहाव कवितेला |
पटेल का? वाचकांच्या भावनेला,
काय कळेना मनाला,
वाटलं.... डोक आपटावं दगडाला ||

दिवस उलटले वर्षे गेली |
पण कविता नाही हाती आली,
काव्याचा निरोप घेताना,
आसवे नयनि ओघळली....||

.         - राहूल रा.पाटिल.
       दि. २९ जूलै २०१३

Offline Çhèx Thakare

 • Full Member
 • ***
 • Posts: 517
 • Gender: Male
 • तुझे काव्य माझे गीत , तुझे प्रेम माझी प्रित ..
  • https://www.cthakare.blogspot.com
Re: कविता काहि सुचेना.......
« Reply #5 on: August 09, 2013, 02:25:34 PM »
jamale h mitra