Author Topic: दादा  (Read 5719 times)

Offline g.p.jangam

  • Newbie
  • *
  • Posts: 1
दादा
« on: August 26, 2013, 10:40:28 AM »
माझ अस होण

आता नेहमीचच झालय

तिच दादा म्हणण आता

सवयीच झालय

दादा होण्या पुर्वी काहि  गोष्टी छान होतात

तिच दिसण, तिच हसण , तिच बोलण

याच्या मुळ मनातल्या गुद्गुल्या गोल होतात

मग…..!

साऱ्याच फोल होतात…..

म्हणतात ना माणूस सवयीचा गुलाम असतो

आता कुणी दादा नाहि म्हट्ल तर घाम येतो

गणेश जंगम

Marathi Kavita : मराठी कविता


santosh chikane

  • Guest
Re: दादा
« Reply #1 on: March 05, 2014, 07:55:59 PM »
 kay koni popat kala ka :-*