Author Topic: सनात ला पुर्षांचा घाम ..  (Read 2290 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
सनात ला पुर्षांचा घाम ..
« on: September 12, 2013, 12:54:59 PM »
सनात ला पुर्षांचा घाम ...

आल्या लक्षिम्या ,
बाएको म्हणते......
केळी आन ...
आई म्हणते ....
केळी चे पण आन ...
वडील म्हणतात ...
खायचे पण आन ...
काका म्हणतात...
सुपारी आन ...
अन पोरगा त्याच भाषेत  म्हणताय ...
चोकलेत  आन ..... >:( >:( >:( >:( >:(

Marathi Kavita : मराठी कविता