Author Topic: हो हो प्रेमाच्या गोत्यात .........  (Read 6049 times)

Offline randivemayur

 • Jr. Member
 • **
 • Posts: 75
 • Gender: Male
 • शब्दात मनमराठी तृप्त....
नको नको मनाच्या गोत्यात ...
धड धड काळजात ,
भड भड हृद्यात ,
हो हो मनात ,
नको नको मनाच्या गोत्यात ...
रक रक तिच्यात ,
मर मर माझ्यात,
रडतंय तिच्यात ,
हसतंय माझ्यात,
नको नको मनाच्या गोत्यात ...
कळ कळ तनात,
तळ तळ अंगात,
हो हो प्रेमाच्या गोत्यात ,
नको नको मनाच्या गोत्यात ...
                                        ....... मयुर रणदिवे ( ९९६०९१५००७)  :P :'( :'( :D

Marathi Kavita : मराठी कविता


विकास

 • Guest
हो हो प्रेमाच्या गोत्यात,
नको नको "शुभमंगला"नंतर
तिच्या गणगोतांच्या गोत्यात.

Offline randivemayur

 • Jr. Member
 • **
 • Posts: 75
 • Gender: Male
 • शब्दात मनमराठी तृप्त....
हो हो प्रेमाच्या गोत्यात,
नको नको वाटतय तिच्यागनगोत्यत,
पण इलाज नाही तिच्या मनाविरुद्ध वागायच्या गोत्यात
...

meenakhandelwal

 • Guest
kitihi nako vatal ticya gangotat pn.. potbhar ann havay na ratry tatat?

Offline randivemayur

 • Jr. Member
 • **
 • Posts: 75
 • Gender: Male
 • शब्दात मनमराठी तृप्त....
 ;)