Author Topic: ससा-कासवाची मॉडर्न शर्यत  (Read 20274 times)

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
आज ससा आणि कासवाची
पुन्हा एकदा शर्यत होती
पण यंदा टार्गेट शेजारच्या
जंगलातली खारुताई होती

जो पटवेल तिला तो
शर्यत जिंकणार होता 
आणि जंगलाचा जावई
म्हणून तोरा मिरवणार होता

सश्याने लगेच सेटींग लावली
दिसण्याने तिला भुरळ घातली
कासव मात्र हताश झाला
दूर कुठे तरी निघून गेला

आज शर्यतीच्या निकालाचा दिवस होता
सगळ्यांच्या नजरेत ससाच विजेता होता
पण तेवढ्यात एक सुसाट गाडी आली
अन कासव-खारुताईची जोडी खाली उतरली

खारूताईने सश्याला धोका दिला होता
अन कासवाशी विवाह केला होता
कारण त्याला 'नेव्ही' मध्ये जॉब भेटला होता
आणि महत्वाच म्हणजे आता तो
'वेल सेटल' झाला होता

@सतीश भूमकर

Marathi Kavita : मराठी कविता


Anjali zore

 • Guest
Re: ससा-कासवाची मॉडर्न शर्यत
« Reply #1 on: October 15, 2013, 03:02:56 AM »
Chan ahe

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
Re: ससा-कासवाची मॉडर्न शर्यत
« Reply #2 on: October 17, 2013, 09:20:53 PM »
thanx

Rohit bokad

 • Guest
Re: ससा-कासवाची मॉडर्न शर्यत
« Reply #3 on: October 28, 2013, 03:59:12 PM »
Nice poem

Offline niteshk

 • Newbie
 • *
 • Posts: 41
 • Gender: Male
Re: ससा-कासवाची मॉडर्न शर्यत
« Reply #4 on: November 09, 2013, 11:38:15 AM »
Zakassssss

dngite

 • Guest
Re: ससा-कासवाची मॉडर्न शर्यत
« Reply #5 on: November 20, 2013, 07:18:21 PM »
Good Night

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
Re: ससा-कासवाची मॉडर्न शर्यत
« Reply #6 on: December 01, 2013, 04:47:36 AM »
thanx all of you...

Offline KP

 • Newbie
 • *
 • Posts: 4
Re: ससा-कासवाची मॉडर्न शर्यत
« Reply #7 on: December 02, 2013, 04:56:30 PM »
khupacha channnn

santosh Sadawarte

 • Guest
Re: ससा-कासवाची मॉडर्न शर्यत
« Reply #8 on: December 03, 2013, 04:18:06 PM »
Very Nice poem

Offline सतीश भूमकर

 • Jr. Member
 • **
 • Posts: 152
 • Gender: Male
 • माझ्या उनाड कविता..
Re: ससा-कासवाची मॉडर्न शर्यत
« Reply #9 on: December 10, 2013, 09:59:21 PM »
thanx KP And santosh....

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
दहा गुणिले नाऊ  किती ? (answer in English number):