Author Topic: प्रेम  (Read 8621 times)

Offline sunitav

  • Newbie
  • *
  • Posts: 30
प्रेम
« on: February 04, 2014, 04:17:31 PM »
हल्ली प्रेम स्वस्त झाल आहे
आज एकावर तर उद्या दुसऱ्यावर आल आहे

दोन दिवस हो तर तिसऱ्या दिवशी ना आहे
तुम्ही काहीही म्हणा हल्ली प्रेम स्वस्त झाल आहे

ना वयाचे भान ना कशाचा ताण
उचलली कमान सोडला बाण

फेसबुक वर तर कमाल आहे
कुणी बोलतो लाडे लाडे
कुणी विचारतो माझ्याबद्दल तुझ मत काय गडे
तुम्ही काहीही म्हणा हल्ली प्रेम स्वस्त झाल आहे

करतात बायकोची स्तुती
अन लायीन मारतात दुसऱ्या बायकावरती

मिळाली तर ठीक ,नाहीतर गेली उडत
असा ह्यांचा बाणा आहे
तुम्ही काही म्हणा प्रेम स्वस्त झाल आहे

इथे प्रत्येकजण शहाणा आहे
प्रेमाचा रोज एक बहाणा आहे
.प्रेमाचा बाजार मांडला आहे
काहीही म्हणा प्रेम स्वस्त झाल आहे
सुनिता.
« Last Edit: February 04, 2014, 04:26:10 PM by sunitav »

Marathi Kavita : मराठी कविता


Geeta bhoi

  • Guest
Re: प्रेम
« Reply #1 on: July 26, 2014, 09:37:17 PM »
एकदम बरोबर आहे,सविता.

किशोर केरे

  • Guest
Re: प्रेम
« Reply #2 on: July 28, 2014, 09:17:17 AM »
nice n real

ashwini vaidya

  • Guest
Re: प्रेम
« Reply #3 on: August 17, 2014, 10:41:36 PM »
correct hai yar

suresh ghule

  • Guest
Re: प्रेम
« Reply #4 on: August 19, 2014, 07:53:14 PM »
Nice yaar