Author Topic: एक प्रेमपत्र  (Read 5254 times)

Offline ap01827

  • Jr. Member
  • **
  • Posts: 116
एक प्रेमपत्र
« on: February 16, 2014, 02:22:05 PM »
एक प्रेमपत्र
घरच्या पत्यावर
आणि माझ्या नावावरती,
"प्रिय संदीप
तुझी कविता"
फार फार आपला
आभारी आहे
कळावे,
आपला विश्वासू
प्रकाशक
ताजा कलम
तरी कॄपया
मन मोठं
आभाळाएवढं करून
सांभार पोहोच दयावी
हि विंनती.

संदीप लक्ष्मण नाईक   

Marathi Kavita : मराठी कविता