Author Topic: तिचे वैशिष्टे  (Read 4784 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
तिचे वैशिष्टे
« on: May 23, 2014, 02:00:11 PM »
तिचे वैशिष्टे

जेव्हा तू हसतेस
तेव्हा तु भयानक वाटतेस
सोबत नसली तरी
कानाजवळ असल्यासारखी भासते
जेव्हा तु लाजतेस
तेव्हा तु कशीतरीच दिसतेस
मेकअप् केला असो वा नसो
उजेडाशिवाय तु कधी दिसु शकतेस
?जेव्हा तु बोलतेस
तेव्हा तु टॉँकिँग मशिन वाटतेस
विषय कसलाही असो
बॅलेन्स संपल्याशिवाय तु कधी थांबतेस?
जेव्हा कोणी दिसते
मनी माझ्या कळी फुलते
जवळ आली तु की,
ती कळी गळून पडते
जेव्हापण तू भाषण करतेस
सगळे स्पीकर्स फोडतेस .....

Marathi Kavita : मराठी कविता