Author Topic: माझ्या कॉलेजला नव्हता कधी कट्टा...  (Read 9045 times)

Offline randivemayur

  • Jr. Member
  • **
  • Posts: 75
  • Gender: Male
  • शब्दात मनमराठी तृप्त....
माझ्या कॉलेजला नव्हता कधी  कट्टा ,
पण त्याहून भारी होता नानाचा अड्डा...

माझ्या कॉलेजला नव्हती ज्यास्त पोरं ,
पण जगातील सगळ्यात अवली होती सारं ...

माझ्या कॉलेजची जागा होती माळावर ,
त्यामुळे सगळी पोरं जायची रात्री बारवर ..

अन हो ,

माझ्या कॉलेजला आशीर्वाद होता फक्थ एकाचा ,
डोळे झाकून म्हणीन फक्थ अनं फक्थ..
   
          "  बप्पाचा "... ..

@ डोंगरी ..(मयुर रणदिवे - 9960915007 )
« Last Edit: June 26, 2014, 05:25:10 PM by randivemayur »

Marathi Kavita : मराठी कविता


bandhu kurkute

  • Guest
 nice kavita to good madam an thanks

bandhu kurkute

  • Guest
sorry i write to madam , sorry sir

Suraj v shinde

  • Guest
एकदम छान

sonali waghmare

  • Guest
तुझ्या प्रेमाची जाणीव मला
मला तुझ्या डोळ्यात दिसली
मी नसलो जर एक दिवस
तर माझ्यासाठी किती फिरली
सांगु कसे तुला शब्दात
ते शब्द ही तुझेच आहेत
जरी ही असली दुर माझ्यापासुन
तरी मन माझे तुझ्या जवळ आहे
जिवनात तु माझ्या आलीस
खुशीत पेटुन उठले रान
सोडुन मजला जावु नको
एकच तुझला आन  .