Author Topic: तांत्रिक बिघाड  (Read 4372 times)

Offline nits6008

  • Newbie
  • *
  • Posts: 7
तांत्रिक बिघाड
« on: June 26, 2014, 07:37:17 PM »
काही अपरीहार्य कारणास्तव
तथा तांत्रीक बिधाडामुळे
यंदा पावसाळ्या ऐवजी उन्हाळा सुरू
करण्यात येत आहे .
आपल्याला होत असलेल्या त्रासाबद्दल
क्षमस्व. तांत्रिक बिधाड दुर होताच
पुन्हा पावसाळा सुरू करण्यात येईल.
तो पर्यंत गरमीचा आनंद ध्यावा ,
ही विनंती..
- ईंद्र देव
-नितीश मुंगसे
- ८४५४८४६००८

Marathi Kavita : मराठी कविता


ashwini vaidya

  • Guest
Re: तांत्रिक बिघाड
« Reply #1 on: August 17, 2014, 10:50:45 PM »
Correct hai