Author Topic: तिचे दु;ख आणि पिंपल्स  (Read 3334 times)

Offline विक्रांत

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,550
तिचे दु;ख आणि पिंपल्स
« on: July 23, 2014, 07:05:17 PM »
मी देवाला म्हणालो
देवा,
तिचे थोडेतरी दु:ख
तू मला दे !
तिला हसतांना
मला पाहू दे !
अन
सकाळी पाहतो तर
माझ्या चेहऱ्यावर
दोन पिंपल्स आले होते .


विक्रांत प्रभाकर


« Last Edit: July 24, 2014, 12:35:18 AM by MK ADMIN »

Marathi Kavita : मराठी कविता