Author Topic: लई भारी.....  (Read 5770 times)

Offline Shivshankar patil

  • Newbie
  • *
  • Posts: 22
लई भारी.....
« on: July 28, 2014, 08:45:56 AM »
लई भारी.....

तुझ्या आवाजाच्या बार पेक्षा,
बिन आवाजाचा बार लई भारी ।
अश्रुधूराच्या वापरा ऐवजी,तूझा वापर व्हावा,
हजारोंचा हॉल एका क्षणात रिकामा व्हावा ।
खातोस तरी काय मिञा....
दे ना जरा रेसेपी ।
तुझ्या आवाजाच्या बार पेक्षा,
बिन आवाजाचा बार लई भारी ।
सासू येते महीना महीना जायचे नाव नसते,
घे ना तु आपॉईंटमेंट ,
माझ्या घरी ये,
वाटलस तर त्या साठी,थोड मानधन घे ।
मिञा तुझ्या आवाजाच्या बार पेक्षा,
बिन आवाजाचा बार लई भारी ।
गर्दी असते ट्रेन मध्ये,
तु सोबत येशील का १
तिकीट तुझ काढील मी...
गाडी माञ होईल खाली।
सिट सारी आपली,मग होईल लई भारी...
तुझ्या आवाजाच्या बार पेक्षा
बिन आवाजाचा बार लई भारी....
« Last Edit: July 28, 2014, 08:46:50 AM by Shivshankar patil »

Marathi Kavita : मराठी कविता


किशोर केरे

  • Guest
Re: लई भारी.....
« Reply #1 on: July 28, 2014, 09:15:38 AM »
must re...