Author Topic: सायकलची एक राईड घेशील का तू ।  (Read 3065 times)

Offline Shivshankar patil

  • Newbie
  • *
  • Posts: 22


सायकलची एक राईड घेशील का तू ।

चोहीकडे मोटारी आणीक मोटारसायकली...

कर्जाचा डोगंर उभा करूनी घेती हे मोटारी ।

पेट़्रोल महाग म्हणुन दारातच लावतात,

जाता कुठे घेऊन पार्कींगचा प्रॉब्लम ,

सायकलची एक राईड घेशील का तू ।

नाही करत पोलूषन आणीक

नको हिला महागाडे ईधंन ।

फुकटची हवा भरून पळव कितीही....

जळेल तुझे कोलेस्ट्रॉल बिन गोळीचे।

झाले असले प्रेमभंग तुझे कितीदा तरी...

ह्रदय तुझे मजबुत करते ही कितीतरी ।

सायकलची एक राईड घेशील का तू ।


शिवशंकर बी.पाटील.
९४२१०५५६६७
« Last Edit: August 21, 2014, 10:13:21 AM by Shivshankar patil »