Author Topic: कॉलेज  (Read 7051 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
कॉलेज
« on: September 05, 2014, 11:30:12 AM »
कॉलेज मध्ये कसलेच नसते नॉलेज
सगळ्यांनाच वाटत कराव लव्ह मॅरेज
पण कॉलेज नंतर सुरु करावच लागत गॅरेज
कॉलेजची प्रत्येक मुलगी जेव्हा वाटू लागते खास ,
शेवटी कॉप्या पुरवुनही होतात एटी-केटी वर पास ,
मुलीही देत नाहीत भाव,
शेवटी मुलेही घोषणा देतात 'चले जाव '
लेक्चर्स मध्ये यांचे येणे ठराविकच असते.
दिसले हे कि शिक्षकांचे डोके ठिकाण्यावर नसते .
पास होण्यासाठी करतात हे कुणाचाही सत्कार ,
पेपर नाही दाखवला त्याची धुलाई होते फार,
कॉलेजच असत त्यांच्या हातात,
फुकटे सारे गेटला जमा होतात,
हुषार मुलेही आता प्रेमात पडतात,
नाही म्हटलं तरी ते कधीतरी कोसळतात,
घरी समजल की होतो स्वप्नांचा चकनाचूर.
   .... S.S.More

Marathi Kavita : मराठी कविता