Author Topic: प्रेमाचा प्लेग  (Read 2293 times)

Offline Sachin01 More

  • Jr. Member
  • **
  • Posts: 204
  • Gender: Male
प्रेमाचा प्लेग
« on: November 20, 2014, 02:11:45 PM »
प्रेमाचा संसर्ग पसरलाय जगावर,
मुलांचे काय मुलीपणं नाहीत भानावर.
कॉलेजच्या बागा अन् रस्ते,
सगळे गुंतले प्लेगच्या रुग्णांत.
उपचार करणे मुश्कील तर झाले,
एक्झाम च्या काळातही मग्न झाले सगळे स्वप्नांच्या लग्नात.
कॉलेज,अँडमिनिस्ट्रेशनही भितात ,
या भयंकर प्लेगच्या रुग्ण आणि विषाणुला.
रोजच आई-बाबाही प्रार्थना करतात,
ठिक होण्यासाठी हाका मारतात जादूला..
प्लेगपुढे बाकांची त्यांना नाहीच ओढ ,
बागेतली हिरवळ वाटतेय गोड.
कॉलेज संपताना प्लेग चा असर लई वाढतो,
विद्न्यानालाही उल्लु बनवतात
प्लेगमुळे होतो म्हणे ह्रदयांचा स्फोट
अन् इतके दिवस चाललेला प्लेग आता लवकरच बरा होतो...

Marathi Kavita : मराठी कविता